DLO — बैठकीतून बातमी
बैठकीचे ध्वनिमुद्रण, कागदपत्रे आणि टिपणी एकत्र करून त्यांतून प्रसिद्धीयोग्य मराठी बातमी तयार करा.
बैठकीत जे ऐकले, ठरले किंवा आठवते ते सर्व येथे लिहा — मुद्दे, निर्णय, घोषणा, आकडेवारी.
स्रोत जोडा
बैठकीचे ध्वनिमुद्रण, कागदपत्रांचे फोटो आणि PDF / DOCX / TXT फाईल — एकावेळी अनेक जोडता येतील, फाईलच्या आकाराची मर्यादा नाही. ध्वनिमुद्रण, प्रतिमा आणि कागदपत्रांमधील मजकूर प्रक्रियेदरम्यान वाचला जाईल आणि तपासणी टप्प्यावर दुरुस्त करता येईल.
यूट्युब व्हिडिओ
पत्रकार परिषद किंवा कार्यक्रमाची यूट्युब लिंक द्या — त्यातील बोलणे मराठीत उतरवले जाईल. लिंक चिकटवताच ती आपोआप तपासली जाते. व्हिडिओ डाउनलोड किंवा जतन केला जात नाही; फक्त लिंक साठवली जाते.
शीर्षक द्या, किंवा बातमीचा रोख थोडक्यात सांगा — रिकामे ठेवल्यास मंच स्वतः रोख ठरवेल.
बातमी कशी हवी, कशावर भर द्यायचा, काय वगळायचे किंवा कोणती माहिती दुरुस्त करायची ते लिहा. येथे दिलेली माहिती अधिकृत मानली जाईल.
आधी प्रसिद्ध झालेली एखादी बातमी इथे चिकटवा; तिची मांडणी, शीर्षक-रचना व भाषाशैली नमुना म्हणून वापरली जाईल. यातील कोणतीही माहिती, नावे किंवा आकडे नव्या बातमीत घेतले जाणार नाहीत — त्यासाठी टिपणीच एकमेव आधार आहे. रिकामे ठेवल्यास मंच जुळणारी महासंवाद बातमी स्वतः निवडेल.
यादी लोड होत आहे…
